मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: हिरव्या टमाट्याची स्वादिष्ट आंबट गोड भाजी :cherry_blossom:

Photo of Green Tomato sabji . by Varsha Deshpande at BetterButter
38
5
0.0(0)
0

:cherry_blossom: हिरव्या टमाट्याची स्वादिष्ट आंबट गोड भाजी :cherry_blossom:

Feb-05-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: हिरव्या टमाट्याची स्वादिष्ट आंबट गोड भाजी :cherry_blossom: कृती बद्दल

टमाटा एक भाजी vegetable आणी फळFruit पण आहे .याने दोन्हीचे फायदे घेऊ शकतो .टमाटा मधे विटामिन C असत .आणी कमी कैलरी ,कमी चर्बियुक्त पदार्थ आहे .मधूमेह रोग्यान साठी खूप लाभकारी असतात हिरवे टमाटे .आणी खूप सारे फायदे आहेत .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • बेसिक रेसिपी
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

 1. हिरवे टमाटे 5 मोठे .
 2. शेंगदाणे कूट 2चमचे .
 3. तीळाचे कूट 2चमचे .
 4. जीर 1चमचा .
 5. मोहरीची डाळ 1 1/2 चमचा .
 6. हिंग 1/2 चमचा .
 7. गूळ 3--4 चमचे .
 8. मीठ टेस्ट नूसार .
 9. तेल 2चमचे .
 10. कोथिंबीर थोडी
 11. मेथी दाणे 1/2चमचा
 12. हळद 1/2चमचा .

सूचना

 1. टमाटे धूवून घेणे.
 2. आणी चिरून छोट्या फोडी करून घेणे .
 3. गँसवर कढईत तेल टाकून जीर ,हिंग ,हळद टाकूणे .
 4. आणी टमाटे टाकून मीक्स करणे .आणी वरून तीखट मीठ टाकणे .
 5. आणी झाकण ठेऊन 5-10 मी शीजवणे .
 6. आणी बाकी राहीलेले सगळे मसाले टकणे गूळ ,शेंगदाणे कूट ,तीळ कूट ,मोहरीची डाळ टाकून मीक्स करणे आणी टमाटे शीजे पर्यंत मंद आचेवर ठेवणे .
 7. आणी वरून कोथिंबीर टाकून मीक्स करणे
 8. आणी बाऊल मधे काढून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर