मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा पोहे

Photo of Kanda pohe by Vidya Gurav at BetterButter
553
2
0.0(0)
0

कांदा पोहे

Feb-05-2019
Vidya Gurav
40 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा पोहे कृती बद्दल

पोहे पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे
  2. मिरच्या
  3. कढीपत्ता
  4. राई, जिरे
  5. टोमॅटो चिरून घेणे
  6. मटार
  7. मीठ
  8. साखर
  9. तेल
  10. लिंबू
  11. हळद
  12. शेंगदाणे

सूचना

  1. पोहे भिजवून ठेवणे, एका भांडयात तेल आणि फोडणीचे साहित्य टाकून. त्यात कांदा, टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे. नन्तर मटार शेंगदाणे घालून परतावे
  2. नन्तर त्यात पोहे घालावे. वरून साखर, मीठ, लिंबू रस घालून चांगले ढवळून घ्यावेत
  3. एक वाफ देऊन. डिश मध्ये देताना कोथिंबीर, घालून पोहे खाण्यासाठी द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर