मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक बॉल्स

Photo of nutribals by Triptila KS at BetterButter
418
4
0.0(0)
0

पौष्टिक बॉल्स

Feb-06-2019
Triptila KS
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक बॉल्स कृती बद्दल

पौष्टिक आणि सगळ्यांना आवडणार अशी ही पाककृती .ह्यात प्रोटीन भरपूर असल्यामुळे मुलांची वाढ होण्यासाठी हे फायदेमंद आहे .माझी स्वतःची पाककृती आहे .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तीळ एक वाटी
  2. शेंगदाणे अर्धी वाटी
  3. किसलेलं खोबरं अर्धी वाटी
  4. गूळ एक वाटी

सूचना

  1. शेंगदाणे भाजून घ्या. त्याची सालं काढून घ्या
  2. तीळ भाजून घ्या
  3. खोबरं थोडा गरम करून घ्या
  4. सगळं साहित्य मिक्सरमधून काढून घ्या
  5. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर