मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र भाज्यांचा पौष्टीक उपमा
हा उपमा अतिशय टेस्टी लागतो. मुले भाज्या खात नाहीत अशावेळी उपम्यामध्ये विविध भाज्यांचा वापर केल्यामुळे सर्व भाज्या पोटात जातात शिवाय मुलांच्या हे लक्षातही येत नाही. टेस्ट तर सुंदर होतेच पण भाज्यांमुळे याची पौष्टीकताही वाढते.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा