BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन केळ्याचे डोसा

Photo of Besan Banana pavncakes by Triptila KS at BetterButter
0
3
0(0)
0

बेसन केळ्याचे डोसा

Feb-06-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन केळ्याचे डोसा कृती बद्दल

ही माझी स्वतःची पाककृती आहे . कधी कधी मुलं केळं खायला नाही म्हणतात .याप्रमाणे डोसा करून तुमही त्यांना केळं देऊ शकता.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पिकलेली केळी २
  2. बेसन एक वाटी
  3. इलायची पुड १/२ छोटा चमचा
  4. दूध १/४ वाटी
  5. तेल २ मोटे चमचे
  6. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. केळी मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी करा
  2. त्यात दूध, बेसन ,इलायची पूड आणि मीठ घाला
  3. गरम तव्यावर थोडं तेल घाला आणि हे मिश्रण घालून डोसा करतो तसे पसरून घ्या
  4. एक बाजूने तयार झाला की परतून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर