मुख्यपृष्ठ / पाककृती / Gaeden crest seed laddu

Photo of Gaeden crest seed laddu by Bharti Panchariya - Sharma at BetterButter
64
4
0.0(1)
0

Gaeden crest seed laddu

Feb-06-2019
Bharti Panchariya - Sharma
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. अळीव - 100ग्राम
 2. ओला नारळाची चव - 500ग्राम
 3. गूळ - 200ग्राम
 4. खसखस - 10 ग्राम
 5. बदामाचे काप - एक वाटी
 6. जायफळ - 1
 7. वेलचीपूड - 1 छोटा चमचा
 8. तूप - 1 छोटा चमचा

सूचना

 1. नारळाच्या पाण्यात अळीव 30मिनिटे भिजवून ठेवा.
 2. गूळ बारीक चिरून घ्या.
 3. नारळाची चव,अळीव आणि गूळ एकत्र करा.
 4. एका जाड बुडाच्या कढईत तूप लावून गॅस वर ठेवा.
 5. अळीवचे मिश्रण त्यात घाला.
 6. मंद आचेवर ढवळत राहा.
 7. गुळाचा पाक होईस्तोवर ढवळत राहावे.
 8. भाजलेली खसखस घाला.
 9. बदामाचे काप घाला.
 10. जायफळ पूड आणि वेलचीपूड घालून चांगलं मिसळा.
 11. मिश्रण थंड झाल्यावर ओलसर हाताने लाडू वळून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
shruti garg
Sep-13-2020
shruti garg   Sep-13-2020

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर