मुख्यपृष्ठ / पाककृती / प्रोटीन्स बार

Photo of PROTEINS BARS by Deepa Gad at BetterButter
691
7
0.0(0)
0

प्रोटीन्स बार

Feb-07-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

प्रोटीन्स बार कृती बद्दल

प्रोटीन्स बार लहान मुलांसाठी तसेच मोठ्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अमेरीकन
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओट्स ३/४ कप
  2. बारीक कापलेले काजू, बदाम प्रत्येकी 2 चमचे
  3. टरबूज बी 2 चमचे
  4. मनुका १ चमचे
  5. कॉर्न फ्लेक्स ३/४ कप
  6. मध १ चमचे
  7. गुळ १ कप
  8. तुप १ चमचे
  9. पाणी १ चमचे
  10. चोको चिप्स

सूचना

  1. पॅनमध्ये ओट्स, काजू, बदाम, टरबूज बी सर्व खमंग वास येईपर्यंत भाजा.
  2. डिशमध्ये थंड करण्यास काढा. त्यात कॉर्न फ्लेक्स हाताने चुरा करून घाला, मनुका घाला
  3. पॅनमध्ये गुळ, पाणी, तूप घालून विरघळेपर्यंत गॅसवर गरम करा
  4. गॅस बंद करून मध व ओट्स चे मिश्रण घाला, एकजीव करा
  5. प्लेटला तूप लावून त्यात मिश्रण ओता आणि झटपट दाबून एकसारखं करून घ्या, वरून चोको चिप्स घाला.
  6. गरम असतानाच सुरीने कापा.
  7. पौष्टिक अशी ही प्रोटीन्स बार तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर