मुख्यपृष्ठ / पाककृती / जम्बोसा

Photo of Jmbosa by Vidya Gurav at BetterButter
14
3
0.0(0)
0

जम्बोसा

Feb-07-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जम्बोसा कृती बद्दल

मैदा आणि बटाटा पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • पंजाबी
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 6

  1. मैदा
  2. बटाटे
  3. राई, जिरे
  4. कढीपत्ता
  5. तिखट
  6. आले, लहसून, मिरची पेस्ट
  7. ओवा
  8. कोथिंबीर
  9. हळद
  10. मीठ
  11. पाणी
  12. डालडा चे मोहन
  13. आमचूर पावडर

सूचना

  1. बटाटे उकडून घ्यावेत,. सोलून मॅश करून.. एका पातेल्यात तेल टाकून राई, जिरे, कढीपत्ता, हळद, तिखट मसाला, पेस्ट आमचूर पावडर, कोथिंबीर घालून चांगले ढवळून घ्यावे नन्तर त्यात मॅश केलेला बटाटा घालून.भाजी परतून घेणे
  2. एका परातीत मैदा घेऊन त्यात मीठ, ओवा आणि गरम केलेला डालडा चे मोहन घालून मैदा मध्ये थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यावा थोडा वेळ झाकून ठेऊन.
  3. नन्तर पिठाचे छोटे गोळे करून लाटून घ्यावेत. त्या पोळीचे दोन भाग करून. एक भाग घेऊन त्यात वरील सारण भरून जम्बोसा बंद करून घ्यावा. अशा प्रकारे सर्व जम्बोसे बनवून घ्यावेत
  4. कढईत तेल ओतून गरम करत ठेऊन लालसर जम्बोसे तळून घ्यावेत आणि चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी द्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर