मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराचा हलवा

Photo of Gajr hlva by Vidya Gurav at BetterButter
957
3
0.0(0)
0

गाजराचा हलवा

Feb-07-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
58 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराचा हलवा कृती बद्दल

गाजर पासून गोड पदार्थ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर किसून घेणे
  2. साखर
  3. सुकामेवा
  4. वेलची, जायफळ पावडर
  5. तूप
  6. मावा
  7. दूध

सूचना

  1. एका पातेल्यात तूप गरम करुण त्यात किसलेले गाजर घालून चांगले वाफवून घेणे नन्तर त्यात साखर, मावा, थोडे दूध वेलची, जायफळ पावडर घालून नन्तर त्यात सुका मेवा घालून चांगला शिजू द्यावा . नन्तर आपल्याला आवडत असेल तर फ्रीज मध्ये ठेऊन गार करून खावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर