मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी कुकी केक
बाजारात पील्सबरी कंपनी चे कुकी केक मिळतात. माझ्या मुलांना खूप आवडतात. ते मैद्याचे असल्याने मी शक्यतो आणत नाही. पण त्याचा पर्याय काही तरी हेल्दी बनवुन मुलांना द्यायच. म्हणून आज या स्पर्धे साठी मी प्रयत्न केला व तो चांगला पार पडला याचा मला आनंद आहे. मुलांना आवडला हा हेल्दी कुकी केक.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा