मुख्यपृष्ठ / पाककृती / नवलकोल मुगडाळ भाजी

Photo of NAVALKOL mugdal bhaji by minal sardeshpande at BetterButter
3126
3
0.0(0)
0

नवलकोल मुगडाळ भाजी

Feb-08-2019
minal sardeshpande
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नवलकोल मुगडाळ भाजी कृती बद्दल

हेल्दी सिझनल भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पाच नवलकोल कांदे
  2. अर्धी वाटी मुगडाळ
  3. एक चमचा साखर
  4. तीन ओल्या मिरच्या
  5. कढीलिंब पाने चार
  6. मीठ
  7. तेल एक टेबलस्पून
  8. मोहोरी पाव चमचा
  9. जीरं पाव चमचा
  10. हिंग पाव चमचा
  11. हळद पाव चमचा
  12. कोथिंबीर
  13. खोबरं

सूचना

  1. मुगडाळ रात्री भिजत घाला.
  2. नवलकोल सोलून किसून घ्या.
  3. मुगडाळ आणि नवलकोल एकत्र करा.
  4. कढईत तेल तापवा.
  5. मोहोरी, जीरं घाला.
  6. तडतडल्यावर मिरचीचे तुकडे घाला.
  7. हिंग, हळद घाला.
  8. तयार मुगडाळ आणि किसलेलं मिश्रण घालून परता.
  9. झाकण ठेवून शिजवा.
  10. अधूनमधून परतत रहा.
  11. डाळ शिजली की मीठ, साखर घालून परता.
  12. रस सुकला की खोबरं, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर