मुख्यपृष्ठ / पाककृती / नवलगोल चे लोणचे

Photo of Navlgol che Lonche by Vaishali Joshi at BetterButter
1254
3
0.0(0)
0

नवलगोल चे लोणचे

Feb-09-2019
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नवलगोल चे लोणचे कृती बद्दल

नवलगोल/नवलकोल/गाठगोभि नावाने ओळखले जाते आणि ह्यात व्हिटॅमिन अ , ब , क भरपूर प्रमाणात मिळते. ह्याची भाजी , सलाड , लोणचे आणि अन्य पदार्थ करून जेवणाची लज्जत वाढवू शकतो . अजून खूप सारे गुण ह्या भाजीत आहेत , मी ह्या भाजीचे लोणचे तयार करून आपल्या समोर सादर केले आहे .

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. नवलगोल २५० ग्राम
  2. लोणचं मसाला ४ चमचे
  3. तेल १/२ वाटी
  4. रा
  5. हिंग १/२ चमचा
  6. २ लिंबाचा रस
  7. मिठ चवीनुसार

सूचना

  1. नवलगोल धुवून घ्या
  2. सोलून घ्या आणि छोटे चौकोनी तुकडे करून घ्या
  3. चाळणीत ठेवून वाफवून घ्या
  4. त्यात नेहमी प्रमाणे लोणच्याचामसाला मिक्स करून घ्या ( तिखट आणि मोहरी डाळ मिक्सर मध्ये बारीक करून ,हळद ,मेथिदाणे किंचित तेलावर परतून बारीक करून... सर्व एकत्र करून लोणच्याचा मसाला करून घ्यावा )
  5. लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले मिक्स करा
  6. कढईत तेल घालून त्यात राई व हिंग घालून फोडणी करा आणि ती थंड झाल्यावर लोणच्यात घालून मिक्स करा
  7. बस इतकं सोप्पं आणि टेस्टी नवलगोल चे लोणचे तयार खाण्यासाठी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर