मुख्यपृष्ठ / पाककृती / Helthy Guava leaves Tea

Photo of Helthy Guava leaves Tea by Jayshree Bhawalkar at BetterButter
154
5
0.0(0)
1

Helthy Guava leaves Tea

Feb-09-2019
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • मध्य प्रदेश
 • बॉइलिंग
 • हॉट ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

 1. 6 ताजे हिरवे पेरू ची पानं /1 मोठा चमचा वाळलेल्या पानांची पावडर
 2. 1/2 लिटर / 2 कप पाणी
 3. 1/2 चमचा लिंबाचा रस
 4. 1 चमचा मध /शहद (आवश्यक नाही)

सूचना

 1. .सर्व साहित्य एकत्र ठेवा
 2. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा
 3. पाणी उकळल्यावर त्यात पेरू ची पाने घालून उकळून द्या
 4. पाणी अर्ध होई पर्यंत 5-7 मिनटं उकळी येऊ द्या गॅस बंद करा
 5. आता झाकून ठेवा म्हणजे पानातील सत्व पाण्यात रुजतील
 6. एका काचेच्या कपात लिंबाचा रस,मध (हवा असेल तरच) घाला
 7. आता ह्यात पेरू चा चहा गाळून घ्या
 8. आपला आरोग्यदायी पेरू च्या पानांचा चहा लिंबाच्या फोडीनी पेरूच्या पान आणि फोडीनींनी सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर