Photo of Purn poli by Vidya Gurav at BetterButter
1192
4
0.0(0)
0

पुरण पोळी

Feb-09-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण पोळी कृती बद्दल

मुगाची डाळी चे पुरण वापरून केलेली पुरण पोळी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. मुगाची ची डाळ
  2. गूळ
  3. वेलची, जायफळ पावडर
  4. तूप
  5. पाणी
  6. मैदा
  7. थोडे गव्हाचे पीठ
  8. तांदळा ची पिठी

सूचना

  1. प्रथम एका पातेल्यात मुगाची डाळ शिजवून. पाणी बाजूला काढून घेणे. नन्तर गूळ आणि वेलची, जायफळ पावडर घालून. घट्ट आठवून घ्यावे.
  2. नन्तर घट्ट झालेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सि मध्ये बारीक करून घ्यावे
  3. एका परातीत मैदा आणि थोडे गव्हाचे पीठ चाळून त्यात थोडे तेल किंवा तूप घालून. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे चांगले नरम मळावे थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे
  4. नन्तर पिठाचे गोळे करून त्यात पुरण भरून पुरण पोळी लाटून घ्यावी.
  5. आणि अशा सर्व पुरण पोळ्या लाटून. शेकवून घ्याव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर