मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पकोडे

Photo of Bred pkoda by Vidya Gurav at BetterButter
567
3
0.0(0)
0

ब्रेड पकोडे

Feb-09-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पकोडे कृती बद्दल

ब्रेड पासून बनवलेले पकोडे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड
  2. बेसन
  3. पाणी
  4. तेल
  5. मीठ
  6. तिखट मसाला
  7. हळद
  8. गरम मसाला

सूचना

  1. ब्रेड चे तुकडे कापून घेणे
  2. बेसन चाळून त्यात तिखट मसाला, मीठ हळद, गरम मसाला, थोडे पाणी घालून पातळ करून घेणे.
  3. नन्तर कढईत तेल गरम करून ब्रेड तुकडे बेसन च्या घोळ मध्ये बुडवून तेलात तळण्यास सोडावे.
  4. ब्रेड क्रिपसी तळावेत सॉस बरोबर खूप छान लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर