Photo of Makhana chevda by Neha Thakkar at BetterButter
543
4
0.0(1)
0

Makhana chevda

Feb-10-2019
Neha Thakkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक बाउल जाड पोहे
  2. एक बाउल मुरमुरे
  3. एक बाउल मखाना
  4. अर्धी वाटी शींगदाणे
  5. छोटी वाटी काजूचे टूकडे
  6. अर्धी वाटी कीशमीश
  7. 4-5 हीरव्या मीरच्या
  8. एक चम्मच मीरची पावडर
  9. अर्धी चम्मच हळद
  10. 15-20 कढीपत्ताचे पान
  11. चवीनुसार मीठ

सूचना

  1. 1. सगळ्यात आधी पेन मधे मुरमुरे , जाड पोहे ,मखाना सगळे रोस्ट करून घ्यायच।
  2. 2. कढईत तेल गरम करायला ठेवायच , त्याच्यामधे शींगदाणे तळुन घ्यायचे , मग काजू आणि कीशमीश तळुन घ्यायचे ।
  3. 3. हीरव्या मीरच्या आणि कढीपत्ता तळुन घ्यायच ।
  4. 4. एक मोठा बाउल घ्यायचा , त्याच्यामधे रोस्ट केलेले पोहे , मुरमुरे आणि मखाना एकत्र करायच , मग त्याच्यामधे शींगदाणे , काजू ,कीशमीश ,हीरव्या मीरच्या आणि कढीपत्ता एकत्र करायच । चवीनुसार मीठ टाकायच ।
  5. 5. छोटया कढाई मधे दोन चमच तेल गरम करा , त्याच्यामधे लाल मीरची पावडर आणि हळद टाकून फोडनी बाउल मधे टाकायची , नंतर सगळे छान पैकी एकत्र करायच । आणि मग काय ?
  6. तैयार आहे एकदम हेल्दी मखाना चीवडा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Jayshree Bhawalkar
Feb-11-2019
Jayshree Bhawalkar   Feb-11-2019

व्वा छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर