मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी खोबरे भाजी

Photo of Methi khobre bhaji by Chayya Bari at BetterButter
743
3
0.0(0)
0

मेथी खोबरे भाजी

Feb-10-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी खोबरे भाजी कृती बद्दल

मेथी आणि खोबरे थंडीत अतिशय. पौष्टीक भाजी आणि लसूण भरपूर टाकल्याने चविष्ट तर होतेच पौष्टिकता पण वाढते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची गड्डी १निवडून
  2. हिरवी मिरची लसूण पेस्ट १चमचा
  3. जिरे १चमचा
  4. तेल १चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. लसूण पाकळ्या ७,८
  7. ठेचलेले खोबरे १वाटी

सूचना

  1. तयारीत मेथीची भाजी धुवून घ्या गरज असेल तर थोडी कापून घ्या,हिरवी मिरची,लसूण,पेस्ट करा खोबरे ठेचून घ्या
  2. आता तेल तापवून जिरे घालावे मग लसूण पाकळ्या परतून घ्याव्या
  3. मग हिरवी मिरची लसूण पेस्ट परतावी व ठेचलेले खोबरे घालून परतावे
  4. मग मेथीची भाजी घालून हलवावे व मीठ घालून परतावे
  5. थोडे पाणी सुटेल मग भाजी कोरडी होईस्तोवर परतावी
  6. गरमागरम भाकरी बरोबर सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर