मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी सलाड विथ ग्रीन पिस

Photo of Methi salad with green peas by Chayya Bari at BetterButter
680
5
0.0(0)
0

मेथी सलाड विथ ग्रीन पिस

Feb-10-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी सलाड विथ ग्रीन पिस कृती बद्दल

कच्ची मेथी,गाजर,मटार दाणे टाकून केलेली पौष्टीक सलाड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची कोवळी पाने १वाटी
  2. गाजर १ बारीक चिरून
  3. कोवळे मटार दाणे ४चमचे
  4. तिखट,मीठ चवीनुसार
  5. गरम मसाला १/२चमचा ऐच्छीक
  6. तेल १/२चमचा
  7. जिरे १/२चमचा
  8. ठेचलेला लसूण १/२चमचा
  9. कांदा पात बारीक चिरून
  10. टोमॅटो बारीक चिरून २चमचे

सूचना

  1. मेथीची पाने धुवून मीठ टाकून चोळून पानी पिळून टाका
  2. आता त्यात बारीक चिरलेला गाजर,कांदा पात ,मटार दाणे,टोमॅटो घाला
  3. मग तिखट,मीठ,मसाला घालून मिक्स करून घ्या
  4. आता तेल गरम करून जिरे तडतडवा व ठेचलेला लसूण परतून त्यात मिक्स करा
  5. भाकरीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर