मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाची तांदळाची खीर
आपण नेहमीच तांदळाची खीर करतो पण त्यात साखर घालून करतो पण हि गुळ घालून केलेली पण खूप छान लागते , मी तर म्हणेन की साखरे पेक्षा जास्त भन्नाट टेस्टी लागते आणि गुळ , तूप , दूध या सर्व गोष्टी असल्यामुळे शरीरासाठी अत्यंत पोषक पण आहे .
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा