मुख्यपृष्ठ / पाककृती / Multigrain flatbread

Photo of Multigrain flatbread by Prabha Puranik at BetterButter
9
4
5.0(0)
0

Multigrain flatbread

Feb-10-2019
Prabha Puranik
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ वाटी पीठ
  2. १ वाटी पाती चा कांदा
  3. २-३ हीरवि मीर्ची
  4. .५ (आधी) वाटी कोथिंबीर
  5. २ चमचे हळद
  6. २ चमचे तीखट
  7. १ चमचा हींग
  8. २ टीस्पून मीठ
  9. १ चमचा तेल/ बटर

सूचना

  1. पीठात मीठ, हळद, तीखठ आणी हींग टाका
  2. त्याच्यात पातीचा कांदा, कोथींबीर आणि हीरवि मीर्ची टाका
  3. मीश्रणा ला पाणि नी भीज्वावे
  4. तेल लाऊन थापून घ्यावे
  5. मध्यम आचे वर थोडे तेल घालून चांगले खरपुस भाजुन घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर