Photo of Fox seeds kheer by PD Puranik at BetterButter
739
6
5.0(0)
0

Fox seeds kheer

Feb-11-2019
PD Puranik
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी मखाणे
  2. १/२ (अर्धी) साखर
  3. १/२ (अर्धा) लीटर दूध
  4. ४ वेलदोडे
  5. मूठभर बदाम आणि बेदाणे

सूचना

  1. पॅन मध्ये १ टीस्पून तूप घालावे
  2. त्यात मखाणे चांगले भाजून घ्यावे
  3. मीक्सर मध्ये भरड करून घ्या
  4. पॅन मध्ये दूध उकळून घ्यावे
  5. उकळी आल्यावर त्यात भरड घालावे. साखर घालून आटवून घ्यावे.
  6. गॅस बंद करून खीरे मध्ये इलायची पावडर, केशर टाकावे. बदामाचे काप व बेदाणे घालून सजवावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर