Photo of Kharwas by Maya Joshi at BetterButter
3020
4
5.0(0)
0

Kharwas

Feb-11-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ कप चीकाचे दुध
  2. १ कप साधे दुध
  3. १,१/२ कप साखर
  4. १/२ चमचा वेलची पुड
  5. चिमुटभर जायफळ
  6. केशर

सूचना

  1. सर्व साहीत्य चांगले मिक्स करा.
  2. पसरट भाड्यात ओता.
  3. वरुन केशर घाला.
  4. कुकरमध्ये शिटी न लावता. २० मिनीटे ठेवा.
  5. गार करुन फ्रीजमध्ये १ तास ठेवा.
  6. वड्या पाडा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर