मुख्यपृष्ठ / पाककृती / भाजणीच्या चकल्या.

Photo of Bhajnichya chaklya by Maya Joshi at BetterButter
1400
7
0.0(0)
0

भाजणीच्या चकल्या.

Feb-11-2019
Maya Joshi
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भाजणीच्या चकल्या. कृती बद्दल

सर्व डाळींनी युक्त पौष्टिक चकल्या.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ कप धूवून सुकवलेलले तांदूळ
  2. १ कप चणाडाळ
  3. १ कप मुगडाळ
  4. १ कप ऊडीद डाळ
  5. १/२ कप पोहे.
  6. १/४ कप जीरे
  7. १/२ कप धने
  8. सर्व मध्यम आचेवर भाजून दळून आणावे.
  9. हळदा, तिखट, मीठ १चमचा लोणी.

सूचना

  1. २ कप भाजणी घ्या.
  2. २ कप पाणी ऊकळत ठेवा.
  3. १ चमचा लोणी घाला.
  4. भाजणीत हळद, तिखाट, मीठ घाला.
  5. पाण्याचा गँस बंद करुन भाजणी घाला.
  6. चमच्याने मिक्स करुन २ !तासृ झाकून ठेवा.
  7. परातीत काढून पाण्याचा हात लावून चांगले मळा.
  8. चकल्या पाडून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर