मुख्यपृष्ठ / पाककृती / छोले, भटूरे, बासुंदी

Photo of Chole, Bhature, Basundi by Maya Joshi at BetterButter
1673
3
0.0(0)
0

छोले, भटूरे, बासुंदी

Feb-12-2019
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले, भटूरे, बासुंदी कृती बद्दल

हे combination एकदम पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २00 ग्रा. काबूली चणे भिजलेले, प्रेशर कुक करुन
  2. २ कांदे, २ टोमँटो
  3. 7-8 लसूणकळ्या,१"आले.
  4. १ लिटर दुध
  5. २ कप साखर
  6. १ टे.स्पू. बदाम, काजू, पीस्ता कुट
  7. १कप मैदा
  8. १टे.स्पू. दही.
  9. हळद, तिखट, मीठ
  10. २ चमचे छोले मसाला.

सूचना

  1. कांदे' टोमँटो, आले , लसूण मिक्सर करा.
  2. तेल, जीरे फोडणी करुन मसाला परता.
  3. चणे, हळद, तीखट ,'मीठ,छोले मृसाला घाला.
  4. पाणी घालून ऊकळू द्या.
  5. दूध तापवून आटत ठेवा.
  6. घट्ट व्हायला आले की साखर, सुकामेवा घाला.
  7. जाडसर झाले की गँस बंद करा. बासुंदी तयार
  8. भटूरे
  9. मैदा, मीठ, दही घालून घट्ट भिजवा.
  10. २ तास झाकून ठेवा.
  11. मोठ्या पुर्या लाटून तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर