मुख्यपृष्ठ / पाककृती / कँनापीज चाट

Photo of Canapese chat by Maya Joshi at BetterButter
958
5
0.0(0)
0

कँनापीज चाट

Feb-12-2019
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कँनापीज चाट कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक .लहान मुले. व मोठे पण आवडीने खातील

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १५ ते २0 कँनापीज( विकत आणले आहेत)
  2. वाटीभर मीठ घालून ऊकडलेले मोडाचे मूग
  3. २ ऊकडून चूरलेले बटाटे
  4. बारिक चिरलेला कांदा, टोमँटो, कोथींबीर
  5. कुरमुरे, शेंगदाणे हळद, तीखट, मीठ तेलघालून केलेला चिवडा
  6. खजूर, चींच गोड चटणी
  7. पुदीना , कोथींबीर, हि. मिरच्या तिखट चटणी

सूचना

  1. ताटलीत कँनापीज ठेवा. वर मूग घाला
  2. बटाटा घाला.
  3. चिवडा घाला.
  4. दोन्ही चटण्या घाला.
  5. चिरलेले कांदे, टोमँटो कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर