मुग हे पचायला हलके असतात. हिरवे मुग हे जास्त गुणकारी असतात. आठवड्यातून एकदा तरी मुगाची भाजी आपल्या आहारात समाविष्ट करावी.
रेसपी टैग
व्हेज
सोपी
एव्हरी डे
बेसिक रेसिपी
हाय फायबर
साहित्य सर्विंग: 4
1 वाटी मोड आलेले हिरवे मूग
1 मोठा कांदा
1 मोठा बटाटा
1 टोमॅटो बारीक चिरलेला
पाव वाटी किसलेले ओले खोबरे व थोडी कोथिंबिरीचे वाटण
फोडणी साठी तेल,मोहरी, जिरे, हिंग व कढीपत्ता
पाव चमचा हळद
1 चमचा संडे मसाला
2/3 लसूण पाकळ्या बारीक चिरून
सूचना
मूग सकाळी पाण्यात भिजत ठेवावे. नंतर संध्याकाळी पाणी काढून टाका सुती कापडात भिजलेले मूग रात्रभर घट्ट बांधून ठेवावे. मोड यायला साधारण १० तास तरी लागतील.
सकाळी मूग स्वछ धूवून त्यात बटाटा कापून घालावा व कुकरला दोन शिट्ट्या काढून घेणे.
कढईत तेल गरम करून. मोहोरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा.
कांदा छान परतला कि टोमॅटो, हळद व संडे मसाला घालून मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे व मूग व बटाटे घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
रिव्यूज (0)  
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा
हिरव्या मूगाची भाजी
Shraddha Juwatkar
चला स्वयंपाक सुरू करूया
A password link has been sent to your mail. Please check your mail.
मूग सकाळी पाण्यात भिजत ठेवावे. नंतर संध्याकाळी पाणी काढून टाका सुती कापडात भिजलेले मूग रात्रभर घट्ट बांधून ठेवावे. मोड यायला साधारण १० तास तरी लागतील.
सकाळी मूग स्वछ धूवून त्यात बटाटा कापून घालावा व कुकरला दोन शिट्ट्या काढून घेणे.
कढईत तेल गरम करून. मोहोरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा.
कांदा छान परतला कि टोमॅटो, हळद व संडे मसाला घालून मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. नंतर त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे व मूग व बटाटे घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
साहित्य
सर्विंग: 4
1 वाटी मोड आलेले हिरवे मूग
1 मोठा कांदा
1 मोठा बटाटा
1 टोमॅटो बारीक चिरलेला
पाव वाटी किसलेले ओले खोबरे व थोडी कोथिंबिरीचे वाटण
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
पासवर्ड बदला
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
जुना पासवर्ड *
नवीन पासवर्ड *
पुष्टी करा नवीन पासवर्ड *
पासवर्ड बदला
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
प्रोफाइल सेटिंग
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
पुष्टीरद्द करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
सर्च

साइन इन करा
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
ईमेल अॅड्रेस
पासवर्ड
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपला पासवर्ड विसरलात?
पासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू
ईमेल अॅड्रेस
सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
RESET PASSWORD
Enter your new password
NEW PASSWORD
CONFIRM PASSWORD
RESET
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
नोंदणी
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
पहिले नाव *
आडनाव *
ईमेल अॅड्रेस *
पासवर्ड *
पासवर्ड निश्चित करा *
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
CREATE YOUR ACCOUNT
It’s faster, safer, and easier than ever!
PHONE NUMBER
FIRST NAME
LAST NAME
E-MAIL ADDRESS
MALEFEMALE
By creating account, I accept the Terms & Conditions