मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: शेवग्याच्या शेंगाची भाजी :cherry_blossom:

Photo of Shevgyachya shenga chi bhaji by Varsha Deshpande at BetterButter
2736
4
0.0(0)
0

:cherry_blossom: शेवग्याच्या शेंगाची भाजी :cherry_blossom:

Feb-13-2019
Varsha Deshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: शेवग्याच्या शेंगाची भाजी :cherry_blossom: कृती बद्दल

या शेंगानचे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे आहेत .यात त्यामूळे आपल्या आहारात या असायला हव्यात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवग्याच्या शेंगा 4-5 .
  2. कांदा 1 बारीक चिरलेला .
  3. टमाटा 1 बारीक चीरलेला .
  4. शेंगदाणे कूट 2चमचे .
  5. तीळ कूठ 2 चमचे .
  6. हींग 1/2छोटा चमचा .
  7. कोथिंबीर थोडी
  8. हळद 1/2चमचा
  9. तीखट 1 चमचा .
  10. धनेपूड 1 चमचा .
  11. गरम मसाला 1 चमचा
  12. मीठ टेस्ट नूसार
  13. तेल 1 मोठा चमचा .
  14. आल ,लसून पेस्ट 1 चमचा .
  15. मोहरी 1/2चमचा .

सूचना

  1. शेवग्याच्या शेंगा घेणे .
  2. आणी त्या चीरून त्याचे साधारण लांब तूकडे करून सोलून घेणे .
  3. आणी एका भांड्यात चीमटी भर हळद ,1/2छोटा चमचा मीठ टाकून गँस वर 5मीं. ऊकळून घेणे .
  4. नंतर एका कढईत तेल टाकून त्यात मोहरी 1/2 चमचा , हिंग ,आल लसूण कूटलेल टाकणे
  5. नंतर त्यात कांदा ,टमाटा टाकून 2मीं भाजून घेणे नंतर त्यात सगळे मसाले टाकणे तीखट ,हळद ,मसाला तीळ कूट ,दाणे कूट ,मीठ टाकूनमसाला छान भाजून घेणे.
  6. नंतर त्यात शेंगा टाकून परतून घेणे
  7. आणी 2मीं .त्यात 1 1/2वाटि पाणी टाकणे आणी 5-7 मींनीट ऊकळू देणे.
  8. आणी बाउल मधे सर्व करणे .आणी वरून कोथिंबीर टाकणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर