Photo of Nankhatai by Varsha Deshpande at BetterButter
604
7
0.0(1)
0

Nankhatai

Feb-13-2019
Varsha Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बाजरीच पिठ 1 वाटि .
  2. गव्हाच पिठ 1/2वाटि .
  3. बारीक रवा 1 चमचा .
  4. बारीक साखर 5 1/2चचमचे .
  5. तूप 1/2 वाटि
  6. 1/2 चमचा बेकींग पावडर .
  7. तीळ 1चमचा .
  8. पिस्ता तूकडे 1चमचा .
  9. 2--3 चमचे दूध ..
  10. वेलची पावडर 1/2छोटा चमचा .
  11. चूटकी भर मीठ

सूचना

  1. प्रथम सगळे सामान जमवणे .
  2. आता बाजरीच पीठ ,,गव्हाच पिठ ,बेकींग पावडर चाळणीने 2वेळा चाळून घेणे .
  3. आता त्या पिठात रवा ,वेलची पावडर ,आणी तीळ घालून मीक्स करावे .
  4. आता एका बाऊल मधे तूप आणी पावडर साखर टाकून छान घोटून घेणे क्रिमी आणी हलक होई पर्यंत फेटुन घेणे
  5. आता पिठ वाल मीश्रण आणी चूटकी भर मीठ टाकून मीक्स करणे आणी 2चमचे दूध टाकून साधारण घट्ट भीजवून घेणे
  6. भीजलेला गोळा पाँलीथीन मधे पँक करून 1/2तास फ्रिज मधे ठेवणे
  7. नंतर काढून त्याचे पेढे बनवणे वदोन्ही हाताने प्रेस करून हळूवार त्याच्यावर चमच्याने डीझाईन देणे
  8. आणी तूप लावलेल्या ट्रे मधे ठेवणे
  9. आता कूकरची शीट्टी आणी रींग काढून खाली मीठ टाकणे आणी कूकर 10 मीं प्रि हीट करून घेणे आणी त्यात बिस्कीट चा ट्रे ठेवून 20 मी स्लो गँस वर बेक करणे
  10. कूकर काढून चेक करणे हवे असल्यास परत 5मी गँस मोठा करून होऊ देणे
  11. आणी थंड करून डीश मधे ठेवून चाहासोबत सर्व करणे .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rama Dolas Khandare
Feb-15-2019
Rama Dolas Khandare   Feb-15-2019

पौष्टिक बिस्किट आहेत

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर