मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठा

Photo of Methi pratha by Vidya Gurav at BetterButter
267
4
0.0(0)
0

मेथी पराठा

Feb-14-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठा कृती बद्दल

पाले भाजी पासून बनवलेली रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. बारीक चिरलेली मेथी
  2. गव्हाचे कणिक
  3. तूप
  4. मीठ
  5. हिंग
  6. मसाले आवडीचे
  7. आले, मिरची, लहसून पेस्ट

सूचना

  1. एका भांडयात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ मसाले, पेस्ट, हिंग, हळद, बारीक चिरलेली मेथी घेऊन.
  2. सर्व साहित्य मिक्स करून, पाणी घालून चांगले मळून घेऊन. त्या मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून. पराठे लाटून घ्यावेत.
  3. नन्तर पॅन गरम करून त्यावर एक एक सर्व पराठे शेकून घ्यावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर