मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची खमंग चटणी

Photo of Til chutney by Rama Dolas Khandare at BetterButter
87
3
0.0(0)
0

तिळाची खमंग चटणी

Feb-15-2019
Rama Dolas Khandare
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची खमंग चटणी कृती बद्दल

तिळाची जेवणाची चव वाढवते आणि पौष्टिक ही असते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ १ वाटी
  2. सुकी लाल मिरची ८
  3. लसूण पाकळी १०
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तीळ खमंग भाजून घेणे
  2. लाल मिरची भाजून घेणे
  3. तीळ आणि मिरची थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेणे
  4. मीठ टाकून बारिक करणे
  5. लसूण टाकून बारिक करणे
  6. तिळाची खमंग चटणी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर