मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिम क्रॅकर चाट

Photo of Cream Kracker Chat by PD Puranik at BetterButter
530
3
0.0(0)
0

क्रिम क्रॅकर चाट

Feb-16-2019
PD Puranik
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिम क्रॅकर चाट कृती बद्दल

संध्याकाळच्या छोट्या भुखे साठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५/७ क्रिम क्रॅकर बिस्कीट
  2. १ वाटी दही
  3. २ बटाटे
  4. २ हिरवी मिरची
  5. अर्धी वाटी कोथिंबीर
  6. इमली सॉस आवडीनुसार
  7. तिखट- मीठ
  8. ५/७ चेरी टोमॅटो

सूचना

  1. प्रथम बिस्किटांचे तुकडे करून घ्यावे
  2. त्यावर दही घालावे
  3. त्यावर उकडलेले बटाटयांच्या फोडी, इमली सॉस आणि तिखट घालावे
  4. मीरचीचे तुकडे, चेरी टोमॅटो, मीठ, हिरवी चटणी, कोथींबीर आणि बारीक कांदा घालावे
  5. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर व बारीक शेव घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर