मुख्यपृष्ठ / पाककृती / Amala barfi

Photo of Amala barfi by Sanjana Paranjape at BetterButter
309
7
0.0(2)
0

Amala barfi

Feb-16-2019
Sanjana Paranjape
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. शिजवलेले आवळे 7 ते 8
 2. 4 वाटी साखर
 3. पाणी
 4. 1 चमचा साजुक तुप

सूचना

 1. प्रथम आवळे शिजवून घेणे .
 2. मग त्यातील बिया काढून घेणे .
 3. 1 वाटी साखर व शिजवलेले आवळे मिक्सरमधून बारीक करणे .
 4. मग तूपावर तो गोळा परतून घेणे .
 5. मग 3 वाटी साखर घेणे .त्यामध्ये साखर भिजेल एवढे पाणी घालून पक्का पाक करणे .
 6. मग तो गोळा त्यात मिक्स करणे .
 7. मग तुप लावलेल्या ट्रे मध्ये थापावे व बर्फी कट कराव्यात .

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Priti Kanhere
Feb-21-2019
Priti Kanhere   Feb-21-2019

Mast

Rama Dolas Khandare
Feb-19-2019
Rama Dolas Khandare   Feb-19-2019

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर