BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Greenpeace pasarattu

Photo of Greenpeace pasarattu by deepali oak at BetterButter
141
7
5(1)
0

Greenpeace pasarattu

Feb-16-2019
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. कोवळे मटार सोलून पावकिलो
  2. हिरवी मिरची २-३
  3. कोथिंबीर पाव वाटी
  4. आले तुकडा
  5. लसुण पाकळी ३-४
  6. तांदूळाचे पीठ अर्धी वाटी
  7. बेसन अर्धी वाटी
  8. गव्हाचे पीठ लहान अर्धी वाटी
  9. ज्वारी पीठ लहान अर्धी वाटी
  10. बाजरी पीठ लहान अर्धी वाटी
  11. तिखट दोन चमचे
  12. हळद व हिंग पाव चमचे
  13. मीठ
  14. पाणी
  15. जीरे एक लहान चमचा

सूचना

  1. मिक्सरमध्ये मटार,मीरची कोथिंबीर व आले लसुण जीरे वाटून घ्या.
  2. आता ह्यात सगळे पीठे घाला
  3. तिखट मीठ हिंग हळद घाला
  4. पाणी घालून सरसरीत मिश्रण तयार करा.
  5. तव्यावर अगदी दोन थेंब तेल घालून पसरवा.
  6. आता हे मिश्रण तव्यावर पसरवा
  7. आता झाकण ठेवा
  8. मध्यम गैसवर एक बाजू खरपूस झाली की पलटून परत झाकण ठेवा.
  9. तयार तुमचे मटार पसरट्टु

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Feb-16-2019
Triveni Patil   Feb-16-2019

मस्त :ok_hand::ok_hand::ok_hand:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर