मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी बटाटा भाजी - भाकरी

Photo of Methi Batata Bhaji - Bhakri by Vaishali Joshi at BetterButter
1353
7
0.0(0)
0

मेथी बटाटा भाजी - भाकरी

Feb-16-2019
Vaishali Joshi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी बटाटा भाजी - भाकरी कृती बद्दल

एक पोटभर आणि पोषक आहार म्हणता येईल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मेथी ची भाजी १ जुडी
  2. बटाटे २-३
  3. पाले लसूण १ कांदा पाल्या सहित
  4. हिरव्या मिरच्या २-३
  5. टोमॅटो १
  6. तेल
  7. मोहरी
  8. हिंग
  9. तिखट
  10. हळद
  11. मिठ चवीनुसार
  12. लींबाचा रस
  13. ज्वारी पिठ २ वाटया
  14. पाणी

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या आणि सगळ्या भाज्या धुवून चिरून घ्या
  2. ज्वारी चे पीठ मळून ठेवा
  3. गॅस वर कढईत तेल घालून त्यात राई आणि हिंग घालून मिरच्या , लसूण घालून परतावे आणि टोमॅटो घालून मिक्स करा आणि त्यात तिखट हळद मीठ घालून चांगले परतावे आणि मेथीचे पाने व बटाटे स्मॅश करुन भाजी करून घ्या
  4. चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा आणि भाजी तयार ठेवा
  5. तव्यावर नेहमी प्रमाणे भाकरी बनवून तिला शेकून घ्या आणि मधुन उघडून दोन भाग करून घ्या . म्हणजे वरचा पापुद्रा थोडा ओपन करून घ्या
  6. आता मधे तेलाचा हात लावून त्यावर तयार भाजी पसरवून घ्यावी आणि वरच्या पापुद्रा ने झाकून हाताने प्रेस करून घ्या
  7. बस खाण्यासाठी तयार झाली भाजी भाकरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर