Photo of Innovative Matar zunaka by Chayya Bari at BetterButter
536
4
0.0(1)
0

Innovative Matar zunaka

Feb-17-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार दाणे 2 वाटी
  2. बेसन 4 चमचे
  3. बारीक चिरलेला कांदा 1
  4. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  5. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  6. हळद 1चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर
  9. खोबऱ्याचा कीस 1 चमचा
  10. तेल 3 चमचे
  11. जिरे 1 चमचा
  12. गरम मसाला 1/2 चमचा एे च्छिक
  13. हिंग 1/2 चमचा

सूचना

  1. प्रथम मटार धुवून मिक्सर वर जाडसर वाटून घ्या
  2. बेसन 1 चमचा तेलावर परतून घ्या
  3. आता तेल गरम करून जिरे,हिंग घालून फोडणी करा
  4. त्यात कांदा घालून परतून घ्या
  5. आता आले लसूण पेस्ट , मिरची पेस्ट घालून परतावे मग हळद व मीठ घालून मिक्स करा
  6. आता वाटाण्याचे मिश्रण घालून मिक्स करा
  7. गॅस बारीक करावा
  8. छान मंद गॅसवर वाफ घ्या
  9. आता भाजलेले बेसन घालून मिक्स करा व मंद गॅस वर दणदणीत वाफ. घ्या
  10. वरून कोथिंबीर व खोबरे किस घालून भाकरीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rama Dolas Khandare
Feb-19-2019
Rama Dolas Khandare   Feb-19-2019

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर