मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: गाजर गूळाची पूरण पोळी :cherry_blossom:

Photo of gajar gulachi puran poli by Varsha Deshpande at BetterButter
1014
4
0.0(0)
0

:cherry_blossom: गाजर गूळाची पूरण पोळी :cherry_blossom:

Feb-18-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: गाजर गूळाची पूरण पोळी :cherry_blossom: कृती बद्दल

आपण गाजराचा हलवा साखरेचा बनवतो तसाच मी गूळाचा बनवला जस आपण गूळाच पूरण बनवतो तसच गाजराच दूध टाकून शीजवलेल पूरण नविन ईनव्हेंशन करून बघीतल खूपच सूंदर आणी सगळ्यांना आवडली ही पोळी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर धूवून कीसलेल 2वाटि .
  2. गूळ बारीक करून 1 वाटि .
  3. तूप 2--3चमचे गाजर परतायला आणी पोळीला वरून लावायला .
  4. वेलची पूड 1चमचा .
  5. दूध 3वाट्या .
  6. कणीक 4--5वाट्या

सूचना

  1. प्रथम गाजर धूवून कीसून घेणे .2वाटि
  2. गूळ पण बारीक करून घेणे
  3. गँसवर कढईत 1चमचा तूप टाकून गाजराचा कीस टाकून परतून घणे .नी त्यात 3वाट्या दूध टाकून आटू देणे .
  4. नी त्यात गूळ आणी वेलची पूड टाकून घट्ट आळवून घेणे .
  5. आणी थंड करून काढून घेणे एका बाऊल मधे .
  6. 4--5वाट्या गव्हाची कणीक तेल ,मीठ काहीच नं टाकता फक्त पिण्याने भीजवून घेणे .आणी 10मी.मूरू देणे
  7. नंतर तेलाचा हात घेऊन च़ांगली मळून घेणे आणी त्यातलाच एक छोटा गोळा घेऊन त्याची हातावर वाटि करून त्यात गाजराच सारण भरणे
  8. आणी गोळा बंद करून त्याची पूरणाची पोळी प्रमाणे पोळी पण थोडी पातळ लाटणे .
  9. आणी गँसवरील तव्यावर पोळी टाकून दोन्ही कडून तूप लावून लालसर कडक भाजून घेणे .
  10. आणी गरम गरमच खाणे .खूप सूंदर लागते करून बघा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर