Photo of Puri caat by Vidya Gurav at BetterButter
641
3
0.0(0)
0

Puri caat

Feb-18-2019
Vidya Gurav
50 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. कडक पुरी
  2. उकडलेले बटाटे
  3. कांदे
  4. टॉमेटो
  5. मीठ
  6. बारीक शेव
  7. तिखट मसाला
  8. चाट मसाला
  9. लिंबू रस

सूचना

  1. उकडलेले बटाटे बारीक चिरून घेणे, कांदे, टॉमेटो बारीक चिरून घेणे.
  2. एका डिश मध्ये पुऱ्या ठेऊन त्यावर चाट मसाला वर टाकून कापलेले बटाटयाचे तुकडे ठेऊन.मीठ वरून टाकावे. नन्तर टॉमेटो चे तुकडे ठेऊन..नन्तर कापलेला कांदा ठेवावा. चाट मसाला वरून भुरभुरावा. नन्तर तिखट मसाला टाकून खाण्यासाठी द्याव्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर