Photo of Ragi Dose by Adarsha M at BetterButter
414
4
0.0(0)
0

रागी डोसा

Feb-19-2019
Adarsha M
480 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रागी डोसा कृती बद्दल

ही रेसिपी खूप सोपी व हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ ३ वाटी
  2. उडीद डाळ १ वाटी
  3. १ मोठा चमचा मेथी दाणे
  4. पाव वाटी पोहे/ चिरमुरे
  5. १-२ वती रागी चे पीठ
  6. पाणी अावश्यकतेनुसर
  7. थोडे तेल
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. तांदूळ, उडीद डाळ व मेथी दाणे, पोहे/चिरमुरे स्वच्छ धुऊन ४ तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवावे.
  2. चार तासांनी पाणी नितलून त्याची ग्राइंडर मधे बारीक पेस्ट करून घ्यावी.
  3. हे मिश्रण ७ तासांसाठी रेस्ट होऊ द्या.
  4. आता ह्यामदे मीठ, रागी पीठ व आवश्यक असल्यास पाणी घालून छान मिक्स करून घ्यावे.
  5. आता एक नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक मोठा चमचा ब्यातर घालून गोल करून पसरून घ्यावे.
  6. १-२ मिनिटांनी ह्यवरती थोडे तेल लावावे.
  7. छान भाजल्यानंतर तव्यायतून काढून चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर