मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: रामफळ शेक ,:cherry_blossom:

Photo of Ramphal shake by Varsha Deshpande at BetterButter
2855
5
0.0(0)
0

:cherry_blossom: रामफळ शेक ,:cherry_blossom:

Feb-19-2019
Varsha Deshpande
1 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: रामफळ शेक ,:cherry_blossom: कृती बद्दल

रामफळ पोष्टिक आणी स्वादिष्ट फळ आहे .हे शेक ,स्मूदि ,आईसक्रिम करण्या साठी पण वापरतात .यात फायबर ,कँलशीयम ,A,C,व्हीटँमीन्स पण आहेत .जर योग्य प्रमाणात याज जर रोज सेवन केल तर ज्यांच वजन कमी आहे .ते वाढवण्यासाठी याचा फायदा होतो खूप रोगान वर पण फायद्याचे आहे.याच मी मील्क शेक बनवल खूप सूंदर आणी स्वादिष्ट झाल तूम्ही पण बनवून बघा .

रेसपी टैग

  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1/2kg रामफळ
  2. वेलची पूड
  3. साखर हवि तेव्हढि
  4. दूध 1 ली
  5. आईसक्यूब थोड्या

सूचना

  1. प्रथम रामफळ धूवून घ्यावे .
  2. आणी ते सूरीने कापून घ्यावे .
  3. आणी त्यातल्या बिया बाजूला काढून गर वेगळा करणे .
  4. आता मीक्सरला दूध ,साखर ,वेलची पावडर आणी आईसक्यूब टाकून फीरवून घेणे .
  5. आणी ग्लास मधे काढून पूदिन्याची पान टाकून सर्व करणे खूप सूंदर लागत करून बघा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर