Photo of Sapodilla Shake by Adarsha M at BetterButter
534
3
0.0(0)
0

चिकू शेक

Feb-20-2019
Adarsha M
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू शेक कृती बद्दल

खूप टेस्टी आणि हेल्दी आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ चिकू
  2. अर्धा लिटर दूध
  3. २ मोठ मोठे चमचे साखर

सूचना

  1. सर्वप्रथम चिकू स्वच्छ धुऊन त्याचे साल व बिया काढून घ्यावे.
  2. आता ग्राइंडेर मधे चिकू, दूध, साखर घालून शेक बनवावे.
  3. चिकू शेक तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर