मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळींचे अप्पे

Photo of Mix pulses appam by केतकी पारनाईक at BetterButter
5
3
0.0(0)
0

मिश्र डाळींचे अप्पे

Feb-20-2019
केतकी पारनाईक
480 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळींचे अप्पे कृती बद्दल

Full protein

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. दिड वाटी मिक्स डाळ(सगळ्या डाळी आणि कडधान्य मिळुन)
 2. १/२ वाटी रवा / इडलीचा रवा / तांदुळ
 3. हिरवी मिरची(आवडीनुसार)
 4. १/२ इंच आल
 5. लसुण ७,८ पाकळ्या
 6. १/२ चमचा हळद
 7. मीठ(चवीनुसार)
 8. १ कांदा
 9. १/२ वाटी कोथिंबीर

सूचना

 1. सगळ्या डाळी आणि तांदूळ वापरणार असाल तर तांदूळ ४,५ तास भिजवून ठेवा
 2. रवा / इडली रवा वापरणार असाल तर भिजवू नका
 3. ५ तासांनंतर भिजवलेले साहीत्य आणि हिरव्या मिरच्या, लसुण,आलं मिक्सरवर बारीक वाटून घ्या
 4. त्यात रवा / इडली रवा घाला
 5. आवश्यक वाटल्यास पाणी घालून नीट मिक्स करा आणि रात्रभर/८ तासांसाठी बाजुला ठेवा
 6. नंतर त्यात हळद,मिठ घालुन परत एकत्र करा
 7. अप्पे पात्राला तेल लावून अप्पे दोन्हीबाजुने भाजुन घ्या
 8. अप्पे नारळाची चटणी,दही,सॉस सोबत serve करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर