Photo of Pavbhaji by Jyoti Katvi at BetterButter
299
4
0.0(0)
0

पाव भाजी

Feb-20-2019
Jyoti Katvi
40 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव भाजी कृती बद्दल

फ्रीज मधे एक सिमला मिरची थोडा फ्लॉवर व एक वाटी एवढे मटार होते दुसरी काही भाजी नव्हती मग पाव भाजी चाच बेत केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक सिमला मिरची
  2. एक वाटी मटार दाणे
  3. छोटा फ्लॉवर चा तुकडा
  4. चार बटाटे
  5. दोन कांदे
  6. दोन टोमॅटो
  7. आले लसूण
  8. मीठ
  9. तेल दोन चमचे
  10. पावभाजी मसाला दोन चमचे
  11. काश्मिरी मिरची पूड दोन चमचे

सूचना

  1. प्रथम मटार बटाटे व फ्लॉवर उकडून घ्या
  2. कांदा टोमॅटो व सिमला मिरची व आले लसूण मिक्सरवर जाडसर वाटून घ्या
  3. उकडलेल्या भाजी थंड करून घ्या
  4. बटाटे सोलून घ्या
  5. बटाटे व भाज्या स्मॅश करून घ्या
  6. कढईत दोन चमचे तेल गरम करून घ्या त्यात आले लसूण पेस्ट टाका
  7. नंतर कांदा टोमॅटो पेस्ट टाका व परतून घ्या
  8. सिमला मिरची टाकून घोटून घ्या
  9. मीठ पावभाजी मसाला व मिरची पूड टाकून परतवून घ्या
  10. मग स्मॅश केलेली भाजी घालून चांगल्या प्रकारे घोटून भाजी तयार करा.
  11. पावा बरोबर भाजी वाढून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर