मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रूटस ऐपल स्मूधी

Photo of Dry fruits  apple smoothy by seema Nadkarni at BetterButter
540
2
0.0(0)
0

ड्राय फ्रूटस ऐपल स्मूधी

Feb-20-2019
seema Nadkarni
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रूटस ऐपल स्मूधी कृती बद्दल

सफरचंद व ड्राय फ्रूट शरीरा साठी खूप फायदाकारक आहे. त्या दोन्ही चे मिश्रण म्हणजे एकदम च हेल्दी...

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • ब्लेंडींग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 मध्यम आकाराचा ऐपल
  2. 1 ग्लास न तापवलेले दुध
  3. 2 चमचा ड्राय फ्रूट पावडर
  4. 1/2 चमचा केसर
  5. 4 टे स्पून मध
  6. जास्त गोड हवे असेल तर 2 चमचा पीठी साखर

सूचना

  1. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. मिक्सर च्या भांड्यात बारीक चिरलेला ऐपल व मध घालून फिरवून घ्यावे.
  3. नंतर त्यात ड्राय फ्रूट चे भरड व दूध घालून बीटर नी बीट करून घ्या.
  4. वरून डेकोरेशन साठी रंगीत बोल किंवा चोकलेट ची शेव, चोकलेट चीप्स वगैरे वापरू शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर