Photo of Spinach Soup by Adarsha M at BetterButter
687
3
0.0(0)
0

पालक सूप

Feb-20-2019
Adarsha M
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक सूप कृती बद्दल

खूप लवकर तयार होते. खूप आरोग्यदायी आहे. तेला विना बनवलेले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक मोठा पालक बंच
  2. चवीनुसार मीठ
  3. ६ मिरे
  4. २ वाटी पाणी

सूचना

  1. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्यावे. एका भांड्यामधे पालक व २ कप पाणी घालून ५ मिनिट शिजवून घ्यावे.
  2. आता ते थंड होऊ द्यावे.
  3. ग्राईंडर मधुन पेस्ट बनवुन घ्यावे.
  4. आता त्यामध्ये मीठ व मिरे पूड घालून अक उकळी आणावी. गरमा गरम पालक सूप तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर