मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी ओट्स स्टॉबेरीे फिल कप केक

Photo of Jowar oats strawberry fill cup cake by seema Nadkarni at BetterButter
727
4
0.0(0)
0

ज्वारी ओट्स स्टॉबेरीे फिल कप केक

Feb-20-2019
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी ओट्स स्टॉबेरीे फिल कप केक कृती बद्दल

ज्वारी चे पीठ, ओट्स हे शरीरा साठी खूप फायदाकारक आहे. स्टोँबेरी मध्ये विटामिन सी नी भरपुर प्रमाणात असते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • बेकिंग
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 10

  1. 1 कप ज्वारी चे पीठ
  2. 1/4 कप ओट्स पावडर
  3. 1/4 गव्हाचे पीठ
  4. 1 कप दही
  5. 1 कप स्टॉबेरीे चा पल्प
  6. 1 कप गुळ
  7. 1 टी स्पून बेकिंग पावडर
  8. 1/2 टी स्पून बेकिंग सोडा
  9. 1/2 कप लोणी
  10. 1 चमचा ऐपल विनेगार

सूचना

  1. सगळे जिन्नस तयार करून घ्यावे.
  2. गव्हाचे पीठ - ज्वारी चे पीठ एकत्र करून 2-3 वेळा चाळुन घ्यावे. व त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर व ओट्स ची पावडर घालून मिक्स करावे.
  3. पेन मध्ये स्टॉबेरीे चा पल्प व गुळ घालुन उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
  4. एका बाउल मध्ये लोणी व दही एकत्र करून फेटुन घ्यावे.
  5. त्यात ऐपल विनेगार घालून परत एकदा फेटून घ्यावे.
  6. ज्वारी ओट्स चे मिश्रण घालून एकत्र करावे.
  7. कप केक च्या टीन मध्ये ओईल ने ग्रीस करून घ्यावे. त्यात पेपर कप ठेवून केक चे मिश्रण 1/4 इतके च ओतावे.
  8. आता एक चमचा स्टॉबेरीे चे मिश्रण (गुळ घातलेले) घालावे.
  9. आता परत एकदा केक चे मिश्रण घालून घ्या.
  10. वरून एक चमचा स्टॉबेरीे चे मिश्रण घालून केक टीन तयार करावे. 180'सें वर प्री हिट केलेल्या ओवन मध्ये ठेवून 20-25 मिनिटे बेक करुन घ्या.
  11. जर ओवन नसेल तर छोट्या वाटीत तेल लावून वरील प्रक्रिया करून मोठय़ा कुकर मधे चाळणीत ठेवून खाली रिंग ठेवावे. कुकर ला शिट्टी लावल्या शिवाय झाकण लावून मध्यम आचेवर बेक करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर