मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी लेमन, मिंट, बीटरूट, कॅरोट ज्यूस

Photo of Healthy lemon mint beetroot carrot juice by Swapnal
swapna p at BetterButter
701
3
0.0(0)
0

हेल्दी लेमन, मिंट, बीटरूट, कॅरोट ज्यूस

Feb-20-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी लेमन, मिंट, बीटरूट, कॅरोट ज्यूस कृती बद्दल

याला आपण एनेर्जी टिंग पण म्हणू शकतो लहान मुलाच्या खात नाहीत त्यांच्यासाठी पण हेल्दी आणि आपल्यासाठी पण त्याचबरोबर उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पुदिन्याची पाने
  2. एक लिंबू
  3. किसलेले आले
  4. साल काढून बारीक किसलेलं बिट रूट
  5. साल काढून बारीक किसलेले गाजर
  6. स्वच्छ धुऊन बारीक चिरलेला पालक
  7. सैंधव मीठ
  8. मिरपूड

सूचना

  1. पुदिन्याची पाने किसलेले बीट गाजर पालकाची पाने मिरपुड किसलेले आले सर्व मिक्सरच्या भांड्यात एकत्र करा
  2. बारीक करा पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा
  3. लागेल तसे पाणी घालून एकदम बारीक ज्यूस तयार करा
  4. गाडीमधून गाळून तयार आहे पिण्यासाठी हेल्दी ज्यूस

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर