मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक खमंग खुसखुशीत गुळ पोळी

Photo of Tilgul poli by Swapnal
swapna p at BetterButter
462
4
0.0(0)
0

पौष्टिक खमंग खुसखुशीत गुळ पोळी

Feb-20-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक खमंग खुसखुशीत गुळ पोळी कृती बद्दल

तीळ आणि गूळ शरीरासाठी अत्यंत पोषक आहेत तिळगुळ पोळी तुपासोबत अतिशय परिपूर्ण समजले जाते आणि शरीराचे पोषण होते लहान मुलांसाठी छान

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तीळ
  2. गुळ
  3. वेलची पूड
  4. जायफळ पूड
  5. तूप
  6. भिजवलेली कणिक

सूचना

  1. प्रथम तीळ स्वच्छ निवडून खमंग भाजून घ्यावे
  2. गूळ किसून घ्यावा
  3. मिक्सरच्या भांड्यात मध्ये भाजलेले तीळ गुळ घालून त्याची भरड करून घ्यावी
  4. नंतर त्या मिश्रणात वेलचीपूड जायफळपूड घालावी
  5. कणकेच्या गोळ्याची पारी करून त्यात तिळ गुळाचे मिश्रण भरून
  6. त्याची पोळी लाटून घ्यावी
  7. तूप सोडून पोळी खमंग भाजून घ्या
  8. तुपासोबत खाण्यासाठी तयार आहे खमंग तीळ गुळ पोळी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर