मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिरची - चीज पराठा

Photo of Capsicum Cheese Paratha by Adarsha M at BetterButter
154
3
0.0(0)
0

शिमला मिरची - चीज पराठा

Feb-20-2019
Adarsha M
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिरची - चीज पराठा कृती बद्दल

हे खूप टेस्टी लागत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ४ शिमला मिरची
 2. १ कप चीज किसून घेतलेले
 3. १ कप कोथिंबीर चिरून घेतलेले
 4. ३ मिरच्या
 5. १ टी स्पून साखर
 6. चवीनुसार मीठ
 7. १ चमचा अजवाईन
 8. १ चमचा जिरे
 9. २ कप गहू पीठ
 10. आश्यकतेनुसार पाणी
 11. तेल

सूचना

 1. सर्वप्रथम गहू पीठ, मीठ, पाणी व २ टी स्पून तेल घालून मऊ कणीक मळून घ्यावे. हे १५ मिनिट रेस्ट होऊ द्यावे.
 2. आता किसलेले शिमला मिरची, चीज, कोथिंबीर, मिरच्या चिरलेल्या, जिरे व अजवाईन पूड, साखर, मीठ घालून छान मिक्स करावे.
 3. आता कणकेचे २ लहान लहान पोळ्या लाटून घ्यावे.
 4. आता एका पोळीवर स्टफ्फिंग पसरवुन दुसरी पोळी त्यावर ठेवावी व काटा चमचा चा मदतीने कडेने दाबुन छान बंद करावे.
 5. आता तवा गरम करून त्यावर पराठा तेल लावून दोन्हीं बाजूंनी छान भाजून घ्यावे.
 6. गरमा गरम पराठा खाण्यासाठी तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर