Photo of Saanja by Deepa Gad at BetterButter
675
3
0.0(0)
0

सांजा

Feb-20-2019
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांजा कृती बद्दल

हा एक उपिक/उपमा सारखाच प्रकार आहे. पण थोडा वेगळा आणि चव अप्रतिम अशी, चला तर वळू या रेसिपीकडे....

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी रवा
  2. २ च दही
  3. मोहरी १ च
  4. हिरवी मिरची ३ बारीक चिरलेला
  5. कांदा अर्धा बारीक चिरलेला
  6. लसूण पाकळ्या ६-७ बारीक चिरलेल्या
  7. हळद १/४ च
  8. तेल
  9. पाणी २ वाट्या
  10. कोथिंबिर व ओले खोबरे सजावटीसाठी

सूचना

  1. कढईत तेल घालून मोहरी, हिंग, कसून पाकळ्या चिरलेल्या, हिरव्या मिरच्या, कांदा घालून परता.
  2. रवा घालून ५ मिनिटे भाजा.
  3. दही, मीठ, हळद व गरम पाणी घालून एकजीव करून झाकण ठेवून शिजवा.
  4. बाउल मध्ये दाबून घेऊन डिशमध्ये पलटी करा व वरून कोथिंबीर ओले खोबरे घालून सर्व्ह करा गरम गरम सांजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर