मुख्यपृष्ठ / पाककृती / Dry chutani

Photo of Dry chutani by deepali oak at BetterButter
72
3
5.0(2)
0

Dry chutani

Feb-20-2019
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी सुके खोबरे किसुन
  2. एक मोठीवाटी शेंगदाणे
  3. एक मोठी वाटी तीळ
  4. लसुण पाकळी सोलून एक वाटी
  5. तिखट दोन ते तीन चमचे
  6. मीठ
  7. हिंग पाव चमचा

सूचना

  1. दाणे भाजून घ्या
  2. तीळ भाजून घ्या तीळ भाजत आले की त्यात खोबरे भाजून घ्या लसूण घाला.
  3. आता एकत्र सगळे करून त्यात तिखट,हिंग व मीठ घाला
  4. आता जरा गार झाले की मिक्सरमध्ये कोरडे वाटून घ्या.
  5. मिक्स करून गार झाले की बरणीत भरून ठेवा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Rashmi Palkar Gupte
Feb-21-2019
Rashmi Palkar Gupte   Feb-21-2019

samina shaikh
Feb-20-2019
samina shaikh   Feb-20-2019

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर